संस्थेचे सामाजिक उपक्रम • प्रत्येक शाखेचा वर्धापनदिन सामाजिक उपक्रमानेच साजरा केला जातो.
 • आदर्श गुरुजन निवड व सत्कार समारंभ.
 • बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन व बक्षीस वितरण समारंभ.
 • गरीब विद्यार्थ्यांना ड्रेस व वह्या वाटप.
 • सर्व शाखा सामुहिक सल्लागार मेळावा.
 • आदर्श पिग्मी एजंट सत्कार समारंभ.
 • नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या कर्जदारांचा सत्कार.
 • सामान्य ज्ञान स्पर्धा.
 • रक्तदान शिबीर.
 • रथसप्तमी निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व वान म्हणून महिलांना राष्ट्रमाता जिजाऊ , अहिल्यादेवी होळकर , सावित्रीबाई फुले यांच्या चरित्राचे वाटप.
 • श्री. शरद उपाध्ये यांचा राशीरंजनाचा कार्यक्रम.
 • पोलीस प्रशिक्षण.
 • गणपती व गौरी आरास स्पर्धा.
 • १० वी व १२ वी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ.
 • मोफत नेत्र व रक्तगट तपासणी शिबीर तसेच गरीब व गरजू लोकांना मोफत चष्मे वाटप.
 • दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्यास आर्थिक मदत.
 • महिलांसाठी लेडीज वेअर व फेशन डिजाईनिंग प्रशिक्षण.
 • दुध व्यवसाय कर्जदारांना मार्गदर्शन.
 • प्रशिक्षित महिलांना शिलाई मशीनचे वाटप.
 • शेतकऱ्यांना गोधन वाटप.

* This website is best viewed in 1366 X 768 Resolution.


Developed by Mr. Vinayak Katwe & Mr. Amit Kalshetti Maintained by Ishwar Computers