संस्थेची उद्दिष्टे • सभासदांच्या व ठेवीदारांच्या विश्वासाने ३५७ कोटी ठेवी असणारी पतसंस्था.
 • संस्थेचे सभासदत्व हे ऐच्छिक व समाजातील सर्व घटकांसाठी खुले आहे.
 • संस्थेचा सर्व कारभार हा लोकशाही पद्धतीने चालविला जातो.
 • संस्था स्थापनेपासून सभासदांना १५ टक्के लाभांश देणारी संस्था.
 • ठेवीवर १२ टक्के व्याज व ३६५ दिवस सेवा देणारी संस्था.
 • शैक्षणिक बांधिलकीतून सर्व शाखांवर स्वतंत्र वाचनालये.
 • ग्राहकांच्या सोयीसाठी डिमांड ड्राफ्टची सोय.
 • सहकाराअंतर्गत सहकार या मुलतत्वाचा अवलंब करून ठेवी व कर्ज वाटपाद्वारे जनमानसाच्या आर्थिक उन्नतीस मदत.
 • ग्राहकांची सेवा या भावनेतून खातेदारांच्या घरपोच सेवा देणारी एकमेव संस्था.
 • काटकसरीने व्यवस्थापन.
 • सर्व शाखांवर स्वतंत्र सल्लागार मंडळ.
 • सर्व शाखांचे कामकाज संगणकिकृत करणे.
 • सोने तारण कर्जाची सुविधा उपलब्ध.
 • लॉकरची सुविधा उपलव्ध.
 • विद्युत बिल स्वीकृती केंद्र : अवंतीनगर , अक्कलकोट , करमाळा , बार्शी व पंढरपूर.
 • ३००० महिलांना १०००० ते ३०००० पर्यंत कर्ज वाटप.
 • ७०० गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप.
 • बँको पुरस्कार २०१४ समाविष्ट करणे.

* This website is best viewed in 1366 X 768 Resolution.


Developed by Mr. Vinayak Katwe & Mr. Amit Kalshetti Maintained by Ishwar Computers